Last Updated: 24 Apr 2025 8:32 PM IST
Sumanasa.com
India News
Top Stories
Business
Bollywood News
Sports
Cricket
हिंदी समाचार
प्रमुख समाचार
व्यापार
बॉलीवुड समाचार
खेल
ಕನ್ನಡ ವಾರ್ತೆಗಳು
ಮುಖ್ಯ ವಾರ್ತೆಗಳು
ವಾಣಿಜ್ಯ
ಸಿನಿಮಾ
ಕ್ರೀಡಾ
తెలుగు వార్తలు
ముఖ్య వార్తలు
వాణిజ్య
సినిమా
క్రీడా
मराठी बातम्या
मुख्य बातम्या
व्यापार
सिनेमा
क्रीडा
தமிழ் செய்திகள்
முக்கிய செய்திகள்
வணிகம்
சினிமா
விளையாட்டு
ગુજરાતી સમાચાર
પ્રમુખ સમાચાર
વ્યાપાર
સિનેમા
રમત
दिव्य मराठी / व्यापार / लोकप्रिय (Last 2 days)
चीनने जगातील पहिले 10G ब्रॉडबँड नेटवर्क लाँच केले:भारतापेक्षा 100 पट वेगवान, 20 जीबी आकाराचा 4के चित्रपट 20 सेकंदात डाऊनलोड होईल
(33 hours ago)
10
आता लक्झरी घड्याळे, शूज आणि पेंटिंग्ज खरेदीवर नवीन टॅक्स:10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर सरकारने 1% टीसीएस लावला
(9 hours ago)
9
२०२५ रॉयल एनफील्ड हंटर २६ एप्रिला लाँच होणार:अपडेटेड ३५० बाइकमध्ये सुधारित रियर सस्पेंशन, एलईडी हेडलॅम्प व नवीन वैशिष्ट्ये असतील
(27 hours ago)
9
सलग 7 दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला:सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 79,850 वर, रिअल्टी शेअर्स सर्वात जास्त तोट्यात
(9 hours ago)
8
एथर एनर्जीने पुन्हा सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले:IPO मध्ये ₹2,626 कोटी किमतीचे नवीन शेअर्स जारी केले जातील; ते 28-30 एप्रिलपर्यंत खुले असेल
(33 hours ago)
8
IMFने भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.30% ने घटवला:आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.2%; RBIने 6.5% विकासदराचा अंदाज वर्तवला
(33 hours ago)
8
निकालानंतर एचसीएल टेकचे शेअर्स 7% वाढले:जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीला ₹4,309 कोटींचा नफा, या वर्षी स्टॉक 17% घसरला
(34 hours ago)
8
पहलगाम हल्ला- काश्मीर पर्यटनावर वाईट परिणामाची शक्यता:24 तासांत 90% पेक्षा जास्त खोल्या रिकाम्या, लोकांना रोजगार जाण्याची भीती; अर्थव्यवस्थेवर परिणाम
(7 hours ago)
7
ओप्पो A5 प्रो 5G स्मार्टफोन उद्या लाँच होणार:50 मेगापिक्सेल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेज व 5800mAh बॅटरी; किंमत: ₹18,000
(27 hours ago)
7
२०२५ रॉयल एनफील्ड हंटर २६ एप्रिला लाँच होणार:अपडेटेड ३५० बाईकमध्ये सुधारित रियर सस्पेंशन, एलईडी हेडलॅम्प व नवीन वैशिष्ट्ये असतील
(27 hours ago)
7
Also Visit:
व्यापार बातम्या
TV9 मराठी
ABP माझा
व्यापार बातम्या
TV9 मराठी
दिव्य मराठी
ABP माझा
लोकमत
लोकसत्ता
महाराष्ट्र टाइम्स
News18 लोकमत
सकाळ
दिव्य मराठी / व्यापार
News Headline
Updated Time
Apr 24
SME कंपन्या मेनबोर्डवर हलवण्याचे नियम अधिक कडक:आता आर्थिक वर्षात ऑपरेशनल महसूल ₹100 कोटी असणे आवश्यक; किमान निव्वळ संपत्ती ₹75 कोटी असावी
3 hours ago
अदानी एनर्जी सोल्युशन्सचा चौथ्या तिमाहीचा नफा 79% वाढला:महसूल 6,375 कोटींपर्यंत वाढला, 2025 मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 20% वाढ
3 hours ago
मॅगी उत्पादक नेस्ले इंडियाचा नफा 6.5% ने घसरला:चौथ्या तिमाहीत महसूल 4.48% वाढून ₹5,503 कोटी झाला, प्रति शेअर ₹10 लाभांश देणार कंपनी
4 hours ago
सोने ₹10ने स्वस्त झाले, ₹96,075 तोळा:2 दिवसांपूर्वी 1 लाखांवर होते, चांदी ₹1000 ने वाढून ₹97,616 किलोवर
6 hours ago
पहलगाम हल्ला- काश्मीर पर्यटनावर वाईट परिणामाची शक्यता:24 तासांत 90% पेक्षा जास्त खोल्या रिकाम्या, लोकांना रोजगार जाण्याची भीती; अर्थव्यवस्थेवर परिणाम
7 hours ago
आता लक्झरी घड्याळे, शूज आणि पेंटिंग्ज खरेदीवर नवीन टॅक्स:10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर सरकारने 1% टीसीएस लावला
9 hours ago
सलग 7 दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला:सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 79,850 वर, रिअल्टी शेअर्स सर्वात जास्त तोट्यात
9 hours ago
Apr 23
२०२५ रॉयल एनफील्ड हंटर २६ एप्रिला लाँच होणार:अपडेटेड ३५० बाइकमध्ये सुधारित रियर सस्पेंशन, एलईडी हेडलॅम्प व नवीन वैशिष्ट्ये असतील
27 hours ago
ओप्पो A5 प्रो 5G स्मार्टफोन उद्या लाँच होणार:50 मेगापिक्सेल कॅमेरा, 256 जीबी स्टोरेज व 5800mAh बॅटरी; किंमत: ₹18,000
27 hours ago
अॅक्सिस बँकेने FD व्याजदर बदलले:आता ठेवींवर 7.65% पर्यंत व्याज मिळेल, नवीन व्याजदर पहा
27 hours ago
२०२५ रॉयल एनफील्ड हंटर २६ एप्रिला लाँच होणार:अपडेटेड ३५० बाईकमध्ये सुधारित रियर सस्पेंशन, एलईडी हेडलॅम्प व नवीन वैशिष्ट्ये असतील
27 hours ago
सोने 2,700 रुपयांनी घसरून 95,784 रुपयांवर:एका वर्षातील दुसरी मोठी घसरण, चांदी ₹508 ने वाढून ₹96,115 प्रति किलोवर
30 hours ago
पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे विमान कंपन्यांनी कॅन्सलेशन-रिशेड्यूलिंग शुल्क माफ केले:एअर इंडिया आणि इंडिगो आज श्रीनगर ते दिल्ली-मुंबई विशेष विमानसेवा देखील चालवतील
32 hours ago
एथर एनर्जीने पुन्हा सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले:IPO मध्ये ₹2,626 कोटी किमतीचे नवीन शेअर्स जारी केले जातील; ते 28-30 एप्रिलपर्यंत खुले असेल
33 hours ago
चीनने जगातील पहिले 10G ब्रॉडबँड नेटवर्क लाँच केले:भारतापेक्षा 100 पट वेगवान, 20 जीबी आकाराचा 4के चित्रपट 20 सेकंदात डाऊनलोड होईल
33 hours ago
आर्थिक वर्ष 25च्या चौथ्या तिमाहीत एचसीएल-टेकचा नफा 7.85% वाढला:महसूल ₹30,246 कोटी होता, कंपनी प्रति शेअर ₹18 लाभांश देईल
33 hours ago
IMFने भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.30% ने घटवला:आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.2%; RBIने 6.5% विकासदराचा अंदाज वर्तवला
33 hours ago
निकालानंतर एचसीएल टेकचे शेअर्स 7% वाढले:जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीला ₹4,309 कोटींचा नफा, या वर्षी स्टॉक 17% घसरला
34 hours ago
सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा ओलांडला, 500 अंकांनी वाढ:भारत-अमेरिका व्यापार कराराच्या सकारात्मक संकेतांचा परिणाम, निफ्टी 150 अंकांनी वधारला
34 hours ago
Apr 22
HDFC बँकेचे बाजार भांडवल 15 लाख कोटींच्या पुढे:हा आकडा ओलांडणारी देशातील तिसरी कंपनी बनली, बँकेचा शेअर आज 1.71% वाढला
2 days ago
Vivo T4 स्मार्टफोन लाँच, सुरुवातीची किंमत ₹21,999:दावा- भारतातील सर्वात पातळ स्मार्टफोन, जाडी 7.89 मिमी; 7300 एमएएच बॅटरी आणि 50 एमपी कॅमेरा
2 days ago
महाराष्ट्रात ओलाचे 121 स्टोअर्स बंद होणार:ट्रेड सर्टिफिकेट नसल्यामुळे परिवहन विभागाची कारवाई; गेल्या महिन्यात 32 दुकानांवर छापे
2 days ago
अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा एअर इंडियाला फायदा:कंपनी बोइंगची चिनी शिपमेंट खरेदी करणार, सरकारने नकार दिल्यानंतर चिनी विमान कंपन्यांनी डिलिव्हरी घेतली नाही
2 days ago
सोन्याचा भाव पहिल्यांदाच ₹1 लाखावर पोहोचला:24 कॅरेटची किंमत एका दिवसात 3,330 रुपयांनी वाढली, 111 दिवसांत 23,838 रुपयांनी महाग
2 days ago
सेन्सेक्स 250 अंकांनी वाढून 79,650 वर:निफ्टीनेही 24,200 चा आकडा ओलांडला; झोमॅटोचे शेअर्स 4% वाढले
2 days ago
Apr 21
ओप्पो K13 5G स्मार्टफोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत ₹17,999:50 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि 7000 mAh बॅटरी, पावसात भिजला तरी खराब होणार नाही
3 days ago
गुगलने CCIला 20.24 कोटी देण्याचे मान्य केले:अँड्रॉइड टीव्ही सेटलमेंट प्रकरणात कंपनीने काढला तोडगा; अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसचा होता आरोप
3 days ago
आयटेल ए95 स्मार्टफोन रिव्ह्यू:ज्यांना परवडणारा 5जी फोन हवा, त्यांच्यासाठी चांगला पर्याय, एआय फीचरसह 50 मेगापिक्सेल कॅमेरा
3 days ago
तीन देशांतर्गत विमान कंपन्यांना 1500 कोटींची कर नोटीस:इंडिगो व 15 आंतरराष्ट्रीय विमान लेसर्सचा समावेश; आयर्लंडमधील शेल कंपन्यांद्वारे करचोरीचा आरोप
3 days ago
सोने प्रथमच ₹96 हजारांच्या पुढे:या वर्षी ₹20,425ने महागले, चांदी ₹1,049ने वाढून ₹96,200 किलोवर
3 days ago
सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 79,000 वर:निफ्टीमध्येही 150 अंकांची वाढ, आयटी आणि बँकिंग शेअर्स सर्वाधिक वधारले
3 days ago
Apr 20
MTNLने सरकारी बँकांचे ₹8,346 कोटी कर्ज थकवले:यात युनियन बँकेच्या ₹3,633 कोटींचा समावेश; आर्थिक संकटाचा सामना करतेय कंपनी
4 days ago
या आठवड्यात शेअर बाजारात तेजीची शक्यता:टॅरिफ डेव्हलपमेंट, कॉर्पोरेट कमाईपासून ते FII-DII प्रवाहापर्यंत; हे घटक ठरवतील बाजाराची चाल
4 days ago
कॉर्पोरेट मंत्रालयाने जेनसोलविरुद्ध चौकशी सुरू केली:आर्थिक नोंदी व कागदपत्रांची छाननी होईल; प्रवर्तकांवर २६२ कोटींच्या अपहाराचा आरोप
4 days ago
ICICI बँक NIIT-IFBI मधील १८.८% हिस्सा विकणार:₹६.५८ कोटींमध्ये होऊ शकतो करार, जानेवारी-मार्चमध्ये बँकेचा नफा १८% वाढला
4 days ago
FIIनी गेल्या आठवड्यात ₹८,४७२ कोटी गुंतवले:९० दिवसांच्या टॅरिफ स्थगितीनंतर खरेदी; २०२५ मध्ये १.४ लाख कोटी रुपये काढले
4 days ago
HDFCने FD चे व्याजदर बदलले:आता ठेवींवर ७.५५% पर्यंत व्याज मिळेल, नवीन व्याजदर पहा
4 days ago
Apr 19
PG, हॉस्टेल शोधण्यात अडचण आली, 'BedR India' सुरू केले:विद्यार्थ्यांची ब्रोकरेजमधून सुटका; भेटी शेड्यूल करता येणार; विद्यार्थ्यांनी तयार केला स्टार्टअप
5 days ago
जानेवारी-मार्च तिमाहित ICICI बँकेचा नफा 18% वाढला:वार्षिक आधारावर नफा 14% वाढून ₹49,691 कोटी झाला, बँक प्रति शेअर 11 रुपये लाभांश देईल
5 days ago
चौथ्या तिमाहीत HDFC बँकेचा नफा 7% वाढला:एकूण उत्पन्न कमी झाले, बँक प्रति शेअर ₹ 22 लाभांश देईल
5 days ago
या आठवड्यात सोने ₹1,557 वाढले, तर चांदी ₹2,222 महागली:या वर्षी सोने 25% महागले, 1.10 लाखांच्या पुढे जाऊ शकते
5 days ago
68 वर्षांचे झाले मुकेश अंबानी:वारशात रिलायन्स आणि भावाकडून संपत्तीचा वाद मिळाला, आज आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती
5 days ago
Apr 18
2000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर कर नाही:अर्थ मंत्रालयाने GST लागू करण्याच्या वृत्तांना खोटे म्हटले
6 days ago
NCLAT ने BCCI-रिजू रवींद्रन यांची याचिका फेटाळून लावली:बायजू विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई मागे घेण्याची मागणी केली होती
6 days ago
फोनपेने स्वतःला खासगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीत रूपांतरित केले:IPO च्या आधी, नाव फोनपे प्रायव्हेट लिमिटेड वरून फोनपे लिमिटेड असे केले
6 days ago
देशात फास्टॅग प्रणाली लागू राहील:1 मे पासून सॅटेलाइट टोल प्रणाली लागू करण्याचे वृत्त खोटे असल्याचे परिवहन मंत्रालयाने सांगितले
6 days ago
इन्फिनिक्सने भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन लाँच केला:नोट 50 मध्ये 6.78-इंचाचा वक्र AMOLED डिस्प्ले; सुरुवातीची किंमत- ₹15,999
6 days ago
या आठवड्यात टॉप 10 कंपन्यांचे मूल्य 3.84 लाख कोटींनी वाढले:HDFC बँक सर्वाधिक नफा कमावणारी ठरली, बाजार भांडवल ₹76,484 कोटींनी वाढून ₹14.59 कोटी झाले
6 days ago
मोदींची मस्क यांच्यासोबत फोनवर चर्चा:म्हणाले- आम्ही तंत्रज्ञान आणि नवोपक्रमातील भागीदारीवर चर्चा केली
6 days ago
नारायण मूर्ती यांच्या नातवाला ₹3.3 कोटींचा डिव्हिडंड मिळाला:17 महिन्यांचा एकाग्र भारतातील यंगेस्ट मिलेनियर; त्याच्याकडे इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स
6 days ago
सॅमसंग गॅलेक्सी एम56 स्मार्टफोन AI फीचरसह लाँच:50 मेगापिक्सेल AI कॅमेरा आणि 6 वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स, सुरुवातीची किंमत ₹27,999
6 days ago
एसरची पहिली स्मार्टफोन सिरीज सुपर ZX लाँच:64 एमपी कॅमेरा आणि 5000 एमएएच बॅटरी, गेमिंग लॅपटॉपही 9,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच
6 days ago
गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद:या आठवड्यात, तीन व्यवहार दिवसांत सेन्सेक्स ३,३९६ अंकांनी वाढला; काल १५०९ अंकांनी वाढला
6 days ago
2025 स्कोडा कोडियाक लाँच, सुरुवातीची किंमत ₹ 46.89 लाख:एसयूव्हीमध्ये 14.86 किमी प्रति लिटर मायलेज, 9 एअरबॅग्ज आणि 360° सुरक्षा वैशिष्ट्ये
6 days ago
AI फीचरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयटेल ए95 लाँच:50 एमपी एआय कॅमेरासह 5000 एमएएच बॅटरी, किंमत 9,599 रुपयांपासून
6 days ago
Apr 17
जिओ फायनान्सने चौथ्या तिमाहीत 316 कोटींचा नफा कमावला:महसूल वार्षिक आधारावर 1.8% वाढून ₹493 कोटी झाला; 5 दिवसांत स्टॉक 12% वाढला
7 days ago
जानेवारी-मार्च तिमाहीत इन्फोसिसच्या नफ्यात 12% घट:₹7,033 कोटी होता, महसूल 8% वाढून ₹40,925 कोटी; प्रति शेअर ₹22 लाभांश देईल कंपनी
7 days ago
सोने आतापर्यंतच्या उच्चांकावर:किमती आणखी वाढू शकतात, गोल्ड ईटीएफद्वारे गुंतवणूक करा; एका वर्षात 29% पर्यंत परतावा दिला
7 days ago
सेन्सेक्समध्ये 1300 अंकांची तेजी, 78,300च्या पुढे:निफ्टीही 350 अंकांनी वाढला, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी
7 days ago
नवा रेकॉर्ड, सोने पहिल्यांदाच ₹95 हजारांच्या पुढे:मंदीची शंका आणि लग्नसराईने वाढली मागणी, अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचाही परिणाम
7 days ago
Loading...
दिव्य मराठी
क्रीडा
मनोरंजन
मुख्य बातम्या
व्यापार